Best 50+ Makar Sankranti Wishes in Marathi 2025 [NEW]

नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, आज या शुभ सणाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासोबत या मकर संक्रांतीच्या 2025 च्या मराठीतील 50+ मकर संक्रांतीच्या शुभेच्छा शेअर करणार आहोत. पण तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत राहिल्यास, चला सुरू करुया.

makar sankranti images in marathi
makar sankranti images in marathi

makar sankranti marathi

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड
बोला शुभ मकर संक्रांती.

 

 

 

makar sankranti wishes in marathi

दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा बंध दाटत्या
नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक
शुभेच्छा.

makar sankranti marathi wishes images
makar sankranti marathi wishes images

makar sankranti quotes in marathi

कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.

 

 

 

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

makar sankranti wishes in marathi images download
makar sankranti wishes in marathi images download

makar sankranti wishes marathi

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या
खूप खूप शुभेच्छा.

 

 

 

तिळकूटाचा सुगंध, दही-चिवड्याची
बहार, तुम्हाला शुभेच्छा वर्षाच्या या
पहिल्या सणाच्या. हॅपी मकर संक्रांत.

makar sankranti quotes in marathi images
makar sankranti quotes in marathi images

makar sankranti wishes marathi kavita

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा.

 

 

 

उंच च उंच पतंग मोकळे
आकाश मकर संक्रांत घेऊन येतो
सगळ्यांच्याच जीवनात हार्षोल्लास.

makar sankranti wishes in marathi hd images
makar sankranti wishes in marathi hd images

Happy sankranti wishes in marathi

आयुष्याची सुरूवात अगदी आनंदाने,
सुखसमाधानाने आणि भरभराटीने होवो
हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक
शुभेच्छा.

 

 

 

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग.

makar sankranti 2023 wishes in marathi images
makar sankranti 2025 wishes in marathi images

happy makar sankranti quotes in marathi

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
मकर संक्रांतीच्या अनेक
शुभेच्छा.हॅप्पी मकरसंक्रांत.

 

 

तीळ तुझ्या गालावरचा गूळ तुझ्या
ओठावरचा असा तिळगुळ दे प्रिये
हैपी मकर संक्रातीचा.

makar sankranti shayari marathi photo
makar sankranti shayari marathi photo

makar sankranti sms in marathi

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

एक तिळ रुसला ,फुगला रडत
रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच
बोलू लागला तिळगुळ घ्या गोड
गोड बोला .

makar sankranti marathi images
makar sankranti marathi images

makar Sankranti Marathi Wishes

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला
लाडु मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या
खूप खूप शुभेच्छा.

makar sankranti marathi image download
makar sankranti marathi image download

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच
भरारी मिळू दे ही इच्छा.मकर
संक्रांतीच्या शुभेच्छा.

 

 

 

मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू .

makar sankranti image marathi 2023
makar sankranti image marathi 2025

मकर संक्रांती शुभेच्छा

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

makar sankranti marathi hd images
makar sankranti marathi hd images

मकर संक्रांति विशेष मराठी

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास.

 

makar sankranti images marathi free download
makar sankranti images marathi free download

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
शुभ संक्रांत.

 

happy makar sankranti marathi images
happy makar sankranti marathi images

Makar Sankranti shayari in marathi

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

makar sankranti marathi wishes images
makar sankranti marathi wishes images

Makar Sankranti status in marathi

नाते अपुले हळुवार जपायचे
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

happy makar sankranti marathi image download
happy makar sankranti marathi image download

Makar Sankranti marathi shayari 2025

हलव्याचे दागिने, काळी साडी
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

 

 

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासोबत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा शेअर करत आहोत. तुम्ही या सर्व कविता तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करून त्यांना शुभेच्छा देऊ शकता आणि हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करू शकता. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी लोक लाडू बनवतात. आम्ही उडतो पतंग उडवा आणि हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करा. आम्ही आशा करतो की तुम्ही तुमचा सण मोठ्या थाटामाटात साजरा कराल आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला आमच्या शुभेच्छा शेअर करत आहोत, तुम्ही या शायरी तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता, जर तुम्हाला शायरी आवडल्या असतील, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा.
धन्यवाद.